प्रहार अपंग क्रांती आंदोलन च्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथिल तहसिलदार यांना निवेदन

34

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिथी)मो:-9049587193

अमरावती(दि.8मार्च):- जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरतहसिल कार्यालय हे अपंगांन साठी अती महत्वाचे ठिकाण आहे.राशन कार्ड असो की उत्पादनाचे दाखले असो की निवेदन हे देण्यासाठी दिव्यांग हा नेहमीच आपल्या कामानिमित्त ये-जा करतो..परंतु नादगाव खंडेश्वर येथिल तहसिल कार्यालय मध्ये रॅम्प नसल्याचे प्रहार अपंग क्रांती आंदोलन चे जिल्हा व शहर प्रमुख शाम राजपुत .तसेच वसु महाराज.चंदुभाऊ खेडकर.प्रविण हेडंवे.यांच्या लक्षात येतातच त्यांनी तालुक्यातील अपगांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. तसेच बरेच अपंग हे शासननिर्णय असुन सुद्धा अंत्योदय पासुन वंचित असल्याच्या तक्रारी दिव्याग यांनी शाम राजपुत यांच्या कडे करण्यात आल्या त्या अणुसगांने नांदगाव खंडेश्वर तहसिल मध्ये आज दिनांक 7/3/2022ला धाव घेवुण अतोदय समन्धी निगडीत अथिकारी यांचेशी अपंगांना तातडीने शासण निर्णयाप्रमाणे राशन मिळण्यात यावे तसेच त्यांना तातडीने अंत्योदय चा लाभ देण्यात यावा यासाठी आले.

असता ते अपंग असल्याने त्यांना स्वता चढण्याचा जो त्रास झाला ते स्वप्न डोळ्यासमोर घेवुन इतर अपंगांना किती त्रास होत असेल याचा विचार मनात घेत तुरंत अपंगांन साठी तातडीने रॅम्पची व्यवस्था करण्यात यावी या साठी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रहार अपंग क्रांती आंदोलन चे तालुका अध्यक्ष तसेच पत्रकार प्रदिप रघुते.उपाध्यक्ष अशोक बनोटे.सचिव सिद्धार्थ कार्दक .रामेश्वर राठोड.गजानन मासोदकर.महीला आघाडी अध्यक्ष रश्मी काकडे.सरला वाघमारे.याच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले…