?नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत कु.कृतिका जांभूळकर उत्तीर्ण?

    127

    ✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमूर (28 जून)- येथील नेहरू विद्यालयात शिकणारी कु.कृतिका किशोर जांभूळकर ही जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी(बा .) च्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाली.
    नवोदय विद्यालय, तळोधी (बाळापूर) येथे ती आता इयत्ता 6 वित प्रवेश घेण्यास पात्र झाली आहे.
    या यशाचे श्रेय तिने शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व आई-वडिलांना दिले.या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.