वडगाव ढोक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापुरुष्याला आभिवादन

33

🔹रिपब्लिकन पार्टी‌ ऑफ इंडिया आ शाखाचे अनावरण रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पुजी कागदे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.26एप्रिल):-वडगांव ढोक येथे विश्वरत्न बौधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करूण रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पुजी कागदे साहेब यांनी आभिवादन केले व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ शाखांचे उदघाटन पप्पुजी कागदे साहेब यांच्या हस्ते झाले.

या प्रंसगी गेवराई तालुका अध्यक्ष किशोर कांडेकर ,महादेव चाटे सर ,सरपंच रमेश नेहरकर,वंचित आघाडी चे नेते किशोर भोले,सचिन ढाकणे, गणेश मुंडे, भाऊसाहेब दळवी, किरण मोरे,बाबासाहेब कुटे सचिन सावंत, विठ्ठल कांडेकर, महादेव सावंत, विकास मिसाळ, शहादेव सावंत, कचरू जाधव,भारत कांबळे, वैभव खरात, प्रविण सोसे,महेश कांडेकर, सुंदर कांडेकर, माता भगीनी आदीची ऊपस्थीती होती