भारतीय विद्यार्थी मोर्चा शहर कमिटीच्या वतीने सिद्धार्थ दिवेकर यांचा समाजकार्य व निर्भिड पत्रकार म्हणून सत्कार

✒️अमोल जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.2मे):;”मेजर संभाजी पाईकराव साहेब”, यांच्या निवृत्ती दिनानिमित्त आयोजित, राजे संभाजीनगर येथे सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये बामसेफ प्रणित भारतीय विद्यार्थी मोर्चा शहर कमिटीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

त्यामध्ये उमरखेड शहारा मध्ये नेहमी समाजकार्यात अग्रेसर असलेले मा. सिद्धार्थ दिवेकर सर (जिल्हा प्रतिनिधी पुरोगामी संदेश, लोक नायक, सा. मुंबई रिपोर्टर) यांचा सामाजिक कार्य व निर्भीड पत्रकार म्हणून आणि भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या सतत होणाऱ्या सर्व उपक्रम व कार्यक्रमांना आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून सतत प्रसिद्धी देऊन सहकार्य आणि सहयोग याबद्दल बामसेफ प्रणित भारतीय विद्यार्थी मोर्चा शहर कमिटीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी भारतिय विद्यार्थी मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, विद्वान केवटे, शहाराध्यक्ष भूषण पठाडे,महासचिव सुहास मुनेश्र्वर, संदेश पठाडे, अतुल धुळे, अनिल जाधव, हर्षदीप बरडे हे उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED