✒️गडचिरोली (पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(29 जून)-राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा सचिव पदावर आष्टी येथील विवेक खोब्रागडे यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष रिंकू पापडकर यांनी माजी मंत्री तथा आमदार राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात्मक आदेशानुसार करण्यात आली.
विवेक खोब्रागडे यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस चामोर्शी तालुका अध्यक्ष नेमाजी धोंगडे,आष्टी शहर अध्यक्ष राहुल डांगे,सुगत कुकुडकर,सूरज देवगडे, नितीन मेश्राम, पंकज कुकुडकर आदींनी अभिनंदन केले.

राजनीति

©️ALL RIGHT RESERVED