कुरुल नगरीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्राणप्रतिष्ठा स्थापना : समाधान जाधव

23

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.15 मे):- रोजी कुरुल नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तीन दिवस प्रतिमेची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश्वर माउली जाधव यांनी केले.

संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव,छावा संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष समाधान जाधव पत्रकार सुभाष शिंदे, पत्रकार सुहास घोडके, युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ जाधव, सुरेश बापू जाधव, जनहित शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत निकम, तंटामुक्ती अध्यक्ष छत्रपती जाधव, मेजर लिंगेश्वर निकम…

यावेळी उपस्थित मान्यवरांनी संभाजी महाराजांच्या वरती मनोगत बाबासाहेब तात्या जाधव , युवराज पाटील, प्रा. माऊली जाधव ,प्रशांत जाधव, युवा नेते सीताराम जाधव ओबीसी सेल अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, धनाजी माळी. भिमशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष भीमराव गायकवाड, मेजर अतुल पवार निलेश चव्हाण, पिंटू यादव, छावा संघटना पदाधिकारी कुरुल ग्रामस्थ व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आभार सिताराम जाधव यांनी मानले.