सुभाष सज्जन यांना राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार

✒️नायगाव प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

नायगाव(दि.16मे);-मौजे सुजलेगांव येथी नवयुवक तरून सुभाष भिमराव सज्जन यांना २०२१ चा राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल क्रीडारत्न पुरस्कार प्राप्त झाला, हा पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या तर्फे समाजातील विवीध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

सुभाष सज्जन यांना या अदि अनेक क्षेत्रात राज्यस्तरीय, राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय व इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, त्यानी सामाजीक, शैक्षणिक, क्रीडा व युवा उद्योगजक अस्या अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार पुणे येथे ह.भ.प.श्री. श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर, मा.डॉ. जे.सानिपीना राव, मा.डॉ. शुभदा जोशी सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप : सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र, मानकरी बॅच आणि मानाचा फेटा असे होते, हा पुरस्कार मिळाल्या बद्दल मित्रमंडळ, गावकरी मंडळी सह समाजातील इतर मान्यवरांकडून सर्वत्र कौतु होत आहे…

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED