


✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०
येवला(दि.17मे):- दिनांक 16 रोजी येवला तालुक्यात वैशाखी पौर्णिमा निमित्ताने म्हणजे भगवान गौतम बुद्ध यांची 30 फूट उंचीची मूर्ती असलेली येवला शहरामध्ये भगवान गौतम बुद्ध यांची जयंती 2566 निमित्ताने जयंती साजरी करणे करता आज भाविकांनी गंगा दरवाजापासून मुक्त भूमी पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच इतर शहरातून आलेली आलेल्या भाविकांनी मुक्त भूमी येथील हजेरी लावण्यात आली आणि इतर भाविकांनी मुक्त भूमी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तींना हार फुल अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिशरण पंचशील घेण्यात आली तसेच बुद्ध जयंत मोठ्या उत्साहाने साजरा कर न करता प्रत्येक भाविकांनी मुक्त भूमी येथील उपस्थित दर्शन घेण्यात आले.
येवला बस स्टँड कामगार संदीप पगारे राहुल मोरे रवी मोरे भीमा मोरे सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड बहुजन वंचित आघाडीचे शशिकांत जगताप भीमसैनिकांनी प्रत्येक नागरिकाने व येवले करांना भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आली




