अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना सुरु करण्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे आदेश

✒️नायगाव ता प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

नायगाव(दि.27मे):-उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कामकाजाचा आढावा सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांनी त्यांच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, त्यांना योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिला.

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.हजारो शेतकरी बांधवाना होणार फायदा देणारी ही योजना असून ती त्वरित
त्यावेळी ते बोलत होते. ङ्गङ्ग’एमपीएससी’च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पहिल्या पाचपैकी ४, पहिल्या १० पैकी ७, एकूण उत्तीर्ण ५९७ पैकी १९८ उमेदवार ‘सारथी’ संस्थेचे आहेत. यावरुन ‘सारथी’ ची वाटचाल योग्य दिशेने सुरु असल्याचे सांगत अजितदादा पवार यांनी ‘सारथी’च्या कामगिरीचे कौतुक केले. देशात जगाच्या पाठीवर उद्योगक्षेत्राची गरज ओळखून रोजगार मिळवून देणारे अभ्यासक्रम तरुणांनी निवडावेत. प्रशिक्षणानंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा. कृषी, उद्योग, आर्थिक क्षेत्राच्या महिती दिली. गरजेनुसार कौशल्यविकासाचे अभ्यासक्रम निवडून पूर्ण करण्यासाठी ‘सारथी’ ने तरुणांना मदत करावी.

राज्यातील तरुणांना रोजगार, उद्योग, व्यवसायात संधी देऊन यशस्वी होण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यामुळे ट्रॅक्टर योजना बंद होती ती पुन्हा मा. अजित दादा पवार यांच्या प्रत्यनामुळे सुरु झाली. ङ्ग जिल्हातील हजारो शेतकरी बांधवाना होणार फायदा आहे तसेच व्याज परतावा ची मर्यादा पण सात वर्षापर्यंत करण्यात आली आहे अतिश नाना गरड यांनी महीती दीली या आदेशाचे नायगांव तालुक्यातुनच नव्हेतर सबंध महाराष्ट्रातुन या आदेशाचे स्वागत होत आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थीक मागास विकास महामंडळ साठी दिनांक 17.05 2022 रोजी मा.ना.अजित दादा पवार यांनी महाराष्ट्र काही जिल्हात ट्रँक्टर योजना बंद होती ती तात्काळ सुरु करण्याचे आदेश दिले आहे.तरी यासोबतच चोला फायनांस ,जाँन डियर, L & T व इतर फायनांस कंपन्या सुध्दा सुरु करुण मराठा समाजातील युवकांना न्याय दयावा .यामुळे बहुतांश बांधवान लाभ होईल आशिष नाना गरड (अध्यक्ष सारथी व अण्णासाहेब पाटील संघर्ष विकास समिती महारष्ट्र राज्य)

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED