“बारावी परीक्षेत अपयशी म्हणजे जीवनाच्या लढाईत अपयशी, असे नसते

65

बारावी परीक्षेत कमी मार्क्स मिळालेल्या वा नापास झालेल्या तरुण मैत्रीणी आणि मित्रांनी अजिबात निराश होऊ नये. ही परीक्षा फक्त स्मरणशक्ती या एकाच कौशल्याची असते. जीवनात पुढे पुढे जाण्यासाठी इतर अनेक कौशल्ये महत्वाची असतात, ज्यात तुम्ही वाकबगार असू शकता.

फक्त आपल्यातलं ते विशेष कसब ओळखा आणि लागा कामाला.
तुमचं लक्ष नसेल अशा दुसऱ्याच कुठल्या तरी कोपऱ्यात यश तुमची वाट बघत असेल हे नक्की!

तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

✒️सुरेश डांगे(संपादक,साप्ताहिक पुरोगामी संदेश)मो:-9423608179,8605592830