साऊथ कोरिया येथील सिओल येथे होणाऱ्या इंटरनॅशनल मिसेस ऑस्ट्रेलेशिया स्पर्धेसाठी भारताकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या लाइफ कोच व फॅशन मॉडेल डॉ.प्रचिती पुंडे यांना कॉलनीतील ल मिरवा सलोन अँड स्पा च्या संस्थापिका व संचालिका रत्ना कुलकर्णी यांचे वेलनेस अँड रिलॅक्झेशन पार्टनर म्हणून विशेष सहकार्य

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.12जून):-साऊथ कोरिया येथील सिओल येथे 22 जून 2022 रोजी होणाऱ्या इंटरनॅशनल मिसेस ऑस्ट्रेलेशिया स्पर्धेसाठी लाइफ कोच व फॅशन मॉडेल डॉ.प्रचिती पुंडे भारताकडून प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेमध्ये 90 देशातील विश्वसुंदरी सहभागी होणार आहेत.या स्पर्धेच्या सहभागासाठी डॉ. प्रचिती पुंडे यांना वेलनेस अँड रिलॅक्सेशन पार्टनर म्हणून कोथरूड येथील मयूर कॉलनीतील ल मिरवा सलोन अँड स्पा च्या संस्थापिका व संचालिका रत्ना कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

त्यासाठी लाईफ कोच डॉ. प्रचिती पुंडे यांनी नुकतीच ल मिरवा सलोन अँड स्पा येथे सदिच्छा भेट दिली. रत्ना कुलकर्णी या गेल्या काही वर्षापासून रत्ना कुलकर्णी या वेलनेस क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. ल मिरवा सलोन अँड स्पा मध्ये फुल बॉडी मसाज, फेशियल, बॉडी पॉलिश, बॉडी रॅप,अरोमा थेरपी, अभ्यंगम, थाई मसाज, व्हीनो थेरपी या प्रकारच्या सेवा ग्राहकांना दिल्या जातात.त्यांनी डॉ.प्रचिती पुंडे यांना चेहऱ्यावरील व स्किन ट्रीटमेंट करता सहकार्य केले आहे व त्यांनी पुढील वाटचालीसाठी डॉ.प्रचिती पुंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पुणे, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED