


✒️संजय बागडे(नागभीड,तालुका प्रतिनिधी)मो:-9689865954
नागभिड(दि.13जून):- येथील विश्रामग्रृह येथे तालुक्यातील अनेक समाजीक संघटना तथा राजकीय पक्षाचे पदाधीकारी यांनी आगामी जी.प, प.स, नगर परिषदच्या निवडनुका एकत्र येवुन लढन्याचा एक मतानी निर्धार केला.त्यानंतरतळोधी ( बाळा.) दूसरी सामाजीक बैठक पार पडली.नागभिड व तळोधी या दोन्ही शहरांमधे यशस्वीरीत्या पडलेल्या या बैठकीमधे आंबेडकरी विचाराचे, बहूजन विचाराचे राजकीय्य पक्ष तथा सामाजीक संघटनांचे पदाधीकारी उपस्थीत होते. सर्वच पदाधीकारी यांनी आपली आपली मते व्यक्त करुन ही कल्पना प्रतेकाच्याच मनात होती. परंतु याला प्रत्यक्षात उतरवने गरजेचं होते. आनी आजचा हा प्रसंग खुप महत्वपुर्न आहे. आपन सगळेच येनाऱ्या निवडनुका एकत्र लढु अस प्रतेकाचं सुर निघाले. आनी या कार्याला प्रत्यक्ष रित्या पार पाडन्यासाठी अहो रात्र काम करनारे निकेश रामटेके यांचे प्रतेकाने आभार मानले.
तसेच येनाऱ्या निवडनुकीची रननिती आखुन प्रतेकाची जबाबदारी प्रतेकाच्या स्वाधीन केल्या जाईल. आनी ती प्रतेकानी स्व जिम्मेवारी समजुन पुर्नतास नेन्याचा प्रयत्न करावा असी अपेक्षा पदाधिकारी यांकडुन व्यक्त केली.
दि ५/ ६/ २०२२ रोज रविवारला पार पडलेली बैठक नागभिड मधील निवाळा साप्ताहीक चे संपादक आर डी रामटेके साहेब यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. तर तळोधी ( बाळा) येथे ८/ ६/ २०२२ रोज बूधवारला झालेली बैठक ज्योतीबा जनबंधु साहेब यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. उपरोक्त बैठकीला प्रामुख्याने अॅड. आनंद घुटके साहेब, निकेश रामटेके साहेब, गेडाम साहेब, सुनिल मेश्राम साहेब, मनोहर रामटेके साहेब, केशव रामटेके साहोब, दिवाकर शेंडे सर, डार्विन कोब्रा, टेरेन्स कोब्रा, श्रिकांत खापरडे, कृष्णा खोब्रागडे, मनोहर खोब्रागडे, दुर्वास खोब्रागडे, गज्जु मेश्राम, चंदन खोब्रागडे, ईंद्रजीत राहुळ, बंडू भाउ वाकडे, रवी सोनटक्के, मनीष शेंडे, आनंद शेंडे, प्रदिप मेश्राम, मेश्राम सर, पाटील सर, प्रमोद खोब्रागडे, अरविंद चंदनखेडे, रोशन तामगाळगे, मुकेश राउत, ही मंडळी उपस्थीत होती.




