लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस येथे जागतिक रक्तदाता दिवस कर्मचाऱ्यांसह रक्तदान शिबीर संपन्न

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

दि.१४ जुन मंगळवार रोजी सकाळी कंपनीचे मा.संजय कुमार ,मा़. प्रशांत पुरी मा. दिनेश पाटीदार, मा. गुनाकर शर्मा, श्री देवनारायण गुप्ता,डॉ. रितेश वाठ कडून द्विपप्रवलजन करण्यात आले.तसेच प्रमुख पाहुणे भारतीय मजदूर संघ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रमोद येलचलवार, ड्रॉ.रूषीकेश कोल्हे जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यासह इतर कामगारसह वरिष्ठ व्यवस्थापनाला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कंपनीच्या स्टाफ, स्थायी कामगार व अस्थायी कामगार आपले अमुल्य वेळातवेळ काढुन रक्तदान हेच श्रेष्ठदान व जीवनदान समजुन घेत रक्तदान केले.५१रक्त कर्मचाऱ्यांनी पिशवी दान करत शिबिर यशस्वी करणयात आले.कंपनीचे धनंजय सागवले,प्रमोद नाकाडे,विपीन राईकवार,तरूण केशवानी,किसन हिंगाने सर्व कर्मचाऱ्यांसह मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED