सुदामभाऊ राठोड यांची विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया विभाग प्रमुख पदी निवड

सुदामभाऊ राठोड यांचे कडे विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पद आहे.

तसेच त्यांच्या विदर्भ चळवळीतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन समितीचे युवा आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर यांचे तर्फे सुदाम राठोड यांची चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED