दोंडाईचा येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर पुंडलिक कोळी कोरी समाज धुळे ग्रामीण तालुका अध्यक्ष पदी निवड

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.23जून धुळे जिल्हा येथील सामाजिक कार्यकर्ते ,मनोहर पुंडलिक कोळी,वडणे, येथील, यांची अखिल भारतीय युवा कोळी,कोरी समाज धुळे जिल्हा ,अंतर्गत जिल्हा अध्यक्ष पत्रकार, संतोष राघो कोळी, यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवप्रसाद भांडे संजीव शिरसाट ,सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र सावळे ,यांच्या आदेशाने, धुळे ग्रामीण तालुका अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मनोहर पुंडलीक कोळी ,यांची निवड धुळे जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी पत्रकार यांनी केली , आहे.

असे नियुक्तीपत्र, देताना जिल्हा अध्यक्ष, पत्रकार संतोष कोळी, छोटू सैंदाणे, विनोद सोनवणे, शहराध्यक्ष मयूर कोळी समाज सेवक मनोज मराठे, यांच्यासमवेत महिला आघाडीच्या सदस्य सौ मंगलाबाई कोळी सौ भटाबाई कोळी सौ सरलाबाई कोळी सौ ,जयश्री मनोहर कोळी सर्व राहणार धुळे ग्रामीण, भागातील, वडणे ,बुरझड ,तालुका धुळे जिल्ह, इत्यादींच्या उपस्थित अखिल भारतीय, युवा कोळी कोरी ,समाज, नई दिल्ली, शाखा, धुळे जिल्ह्यातील, साक्री वडणे बुरझड, येथील मनोहर पुंडलिक,कोळी, यांची निवड झाल्याबद्दल धुळे जिल्हा कोळी समाजाच्या वतीने कौतुक होत आहे,

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED