


🔸विद्युत वितरण कंपनी मर्यादित अभीयंता अचलपूर ला दिले निवेदन
✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193
अमरावती(दिनाक.25जून):-प्रेस संपादक सेवा संघाच्या महीला जिल्हा अध्यक्ष व समाजसेवीका पत्रकार यानी अभीयंता कार्यालय अचलपूर महराष्ट राज्य विधूत वितरण कंपनी मर्यादित परतवाडा याना काल दिनांक 24 /6 /022 रोजी निवेदन देण्यात आले त्यावेळी अवीनाश तायडे संपादक व पत्रकार परतवाडा , विजय काकडे परतवाडा उपस्थित होते विज बिल कमी करा रिडीग प्रमाणे बिल दया अन्यथा पावर हाऊस लाच मी आत्महत्या करेल याची नोद घेण्यात आवी ?
माझे मीटर बंद असूनही मी वारवार विज बिल भरत गेले असून मी 991 चे बिल वारवार भरले आहे तरी सूध्दा मार्च पासून बिल चार पट नी वाढ करून बिल येत असूनही मार्च मधे संपूर्ण बिल भरले काही वेळ पावर हाऊस असदपूर केद्रा कडे धाव घेवूनही साहेब मात्र हजर राहत नोहते तर फोन सूध्दा रिसीव करत नोहते त्याचा स्टाॅप सोबत दोन तीन दया भेट झाली असता हेच उत्तर मिळाले कि कमी होते तरी सूध्दा जून मध्ये 1016 रिडीग चे बिल चार हजार आले त्या आदी 991 रिडीग चे बिल पूर्ण पणे एक नाही तर चार वेळा भरले आहे ! तर हा भष्टाचार नाही तर काय आहे? दिनाक 24 /6 /022 ची रिडीग 1051 असून 1016 / मधून रिडीग चे पैसे 991 रिडीग माॅनस केरावे व बिल बरोबर कायदाने रिडीग प्रमाने दयावे मा. साव साहेब परतवाडा यानी आश्वासन दिले आहे? व कनाके साहेबाना सांगाते? असेही म्हटले आहे.
जिथे विज चोरी होते तिथे मात्र 200 300 बिल देत आहे तिथ का लक्ष घालत नाही कनाके साहेब कारण काय ? श्रीमंताला चोरी व बिल माफ आहे का? एक वर्षा आधीच स्टाॅप ला सांगितले होते जर मीटर बेकार असेल तर बदली करू शकता !विज चोरी करणार्या ग्राहकाची भर्ती आम जनता कडून काढत आहे का? कनाके साहेब ? आता देणार मा. जिल्हाधीकारी अमरावती , उपविभागिय अधिकारी साहेब तहसिलदार साहेब,परतवाडा पोलीस स्टेशन आसेगाव पोलीस स्टेशन ला देनार निवेदन बिल कमी न केल्यास पावर हाऊस लाच करणार आत्महत्या मात्र याचे जिम्मेदार महावितरण विधूत वितरण केद्र




