बच्चुभाऊ कडू व जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त पशु चिकित्सा व लसीकरण लऊळ येथे शिबिराचा आयोजन

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.6जुलै):-प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने मां.ना. बच्चू भाऊ कडू यांच्या आणि पंडित साळुंके जिल्हा समन्वयक, प्रहार शेतकरी संघटना सोलापूर यांच्या वाढदिवसानिमित्त मु.पो. लऊळ येथे मोफत पशूचिकित्सा व लसीकरण शिबिर तरी शेतकरी बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रहार स़घटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

आयोजन उद्या दिनांक 7 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वाजता प्रतापराव नलवडे मा. उपसभापती पंचायत समिती माढा यांच्या हस्ते उद्घाटन आणि दत्ता भाऊ मस्के जिल्हा अध्यक्ष , अजित कुलकर्णी शहराध्यक्ष,बापू नलवडे युवा नेते, रमेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष, अमोल केसरे तालुका अध्यक्ष, भास्कर कदम तालुका उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत आणि प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रवीण लोकरे आणि तालुका संघटक विशाल बंटी कदम यांच्या कडून आयोजन करण्यात आले आह

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED