दोंडाईचा आदिवासी कोळी विकास संस्थेच्या संचलित, महिला व पुरुष बचत गटाच्या अध्यक्षपदी पत्रकार संतोष कोळी

54

✒️दोंडाईचा प्रतिनिधि(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.11जुलै):- एकादशीच्या दिवशी दोंडाईचा येथील, अखिल भारतीय युवा कोळी समाजाचे धुळेजिल्हा, संपर्क कार्यालय त येथे महिला व पुरुष बचत गटाची, नुकतीच बैठक संपन्न झाली दोंडाईचा मराठी पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष, तथा अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे धुळे जिल्हाध्यक्ष‌,संतोष राघो कोळी ,पत्रकार, यांची आदिवासी कोळी विकास बहुउद्देशीय संस्था संचलित, महिला व पुरुष बचत गटाची नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीत दर सालाबादप्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात येत असते यात सर्वानुमते, पत्रकार संतोष कोळी यांची महिला व पुरुष बचत गटाची अध्यक्षपदी सातव्यांदा निवड झाल्याने पुनश्चा अध्यक्ष पदवी संतोष कोळी पत्रकार, यांची निवड करण्यात आली.

यावेळी संतोष कोळी यांनी बचत गटाविषयी थोडक्यात माहिती असे की, होत करू, घरजू ,महिला व ,पुरुषांच्या गटांसाठी गटाच्या माध्यमातून आतापर्यंत महिलांसाठी शिवणकाम ,चे मशीन ,पापड उद्योगासाठी ,मशीन ब्युटी पार्लर साठी ,साहित्य मेहंदी क्लास साठी साहित्य साड्यांची, फिनिशिंग डिझायनर मशीन आणि विविध प्रकारच्या योजनेचा लाभ महिलांसाठी मिळून देण्यात आलेला आहे, त्याचबरोबर पुरुष गटासाठी सायकल ऑटो रिक्षा व हॉटेल व्यवसायासाठी बचत गटाच्या माध्यमातून पाच हजार रुपये ते 50000 हजार पर्यंत च्या लाभ दोंडाईचा येथील आदिवासी कोळी विकास बहुउद्देशीय संस्था च्या माध्यमातून बचत गट स्थापन करून समाजप्रबोधनाचे काम व माणुसकी एकच धर्म समजतो अशा वाक्यप्रमाने चे काम पत्रकार संतोष कोळी,व त्यांचे सहकारी सह यांनी गेल्या सात वर्षांपासून सतत सुरू ठेवले आहे.

संतोष कोळी अध्यक्ष झाल्याने ,त्यांचे पुनश्च विविध स्तरातून अभिनंदन होत आहे, नूतन माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन , तथा, दोंडाईचा नगरपालिका चे माजी, नगराध्यक्ष,डॉक्टर ,बापूसाहेब रवींद्र देशमुख, संचालक अमित दादा पाटील ,माजी ,नगराध्यक्षा जुईताई देशमुख ,प्राचार्य आनंदा‌,डि पाटील सर, प्रशासकीय ,अधिकारी ,गणेश चव्हाण धुळे जिल्हा जिल्हा परिषद सदस्य शानाभाऊ सोनवणे, अँड संतोष भोई, सौ वर्षा निकम, शोभाबाई ठाकूर रत्न शिरसाट, कमलबाई कोळी चंद्रकला सोनवणे माधुरी सोनार मिराबाई देसले, साधना निकम, सुशिलाबाई अहिरे , त्‍नाबाई सोणवणे , मंगलबाई गुरव, रेखाबाई वळवी , वैशाली ठाकूर आशाबाई स्वर्ग, सीमा निकम गायत्री कोळी ,विनोद कोळी रईस मणियार आबा कोळी , सागर पाटील शिवाजी देसले, मनोज मराठे रवींद्र निकम , मनोज गायकवाड मनोज लोहार, रोहिदास भिल दिपक मसदे इत्यादींची उपस्थित होत, विविध विभागातून त्यांचे कौतुक होत आहे