पियुष रेवतकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप

28

✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वर्धा(दि.14जुलै):- जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व संभाजी ब्रिगेड पार्टी चे युवानेते पियुष रेवतकर यांच्या जन्मदिवसानिमित्त वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात जनकल्याण फाउंडेशन टीम वर्धा मार्फत व पियुष रेवतकर विचार मंचाचे कार्यकर्ते शुभम जाधव यांच्या नेतृत्वात गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले .

यावेळी योगेश कामडी,शुभम उईके,विक्की शिंदे ,अक्षय गवई ,चेतन चौधरी आदी जनकल्याण फाउंडेशन चे तथा पियुष रेवतकर विचार मंचाचे कार्यकर्ते सायकल वाटप करतांना उपस्थित होते.