✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)
सोलापूर(दि.14जुलै):- महानगरपालिका मध्ये उद्यान विभाग अधिक्षक म्हणून श्याम जाधव यांची निवड झाल्याबद्दल कुरुल ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन .
त्यांनी पदभार स्वीकारला नंतर याप्रसंगी त्यांचा सत्कार सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक अनिकेत( दादा ) पिसे यांच्या उपस्थितीत सोलापूर इन चॅनलचे व्यवस्थापक समाधान वाघमोडे,कुरुलचे पप्पू घोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.