सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे यांना गोळेगांव येथे अभिवादन

    40

    ✒️नायगांव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

    नायगाव(दि.18जुलै):-शोषित, पीडित, कष्टकरी, शेतमजूर, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि उभा आपल्या साहित्यातून जगात पोहोचाविले ते महान प्रतिभावंत सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त तालुक्यातील मौजे गोळेगांव येथे सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी संभाजी पा पवार, चेअरमन बालाजी पा पवार, सरपंच, साहेबराव पा पवार सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर, सुरेश धमनवाडे, रमेश वडजे, गजानन बोधले, बापुराव वाघमारे,सोनु सुर्यवंशी,राजू सुर्यवंशी, प्रदिप गायकवाड,लखन धमनवाडे,पिराजी सुर्यवंशी, सुरेश सुर्यवंशी,पुनमभाऊ धमनवाडे गोळेगांवकर सह आदी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले,