


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.22जुुुलै):- नगरपरिषद येथील मुख्याधिकारी श्रीमती वसुधा फड यांचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यातर्फे पुस्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
सातवा वेतन आयोगाचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे तीन हप्ते प्रदान केल्या बदल श्रीमती वसुधा फड मुख्याधिकारी नगरपरिषद गंगाखेड निवृत्ती कर्मचाऱ्यातर्फे सत्कार करण्यात आला या वेळी हाजी शेख गफार, विष्णू विष्णुकांत वलसेटवर , रावसाहेब भोसले, आंबादास कुलकर्णी, दौलत मोरे उपस्थित होते.




