हैद्राबाद वरून आलेली २४ वर्षीय महिला कोरोना बाधित

15

🔺Corona Update Gadchiroli

दि.३ जुलै २०२०, सकाळी ९.००

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(3जुलै) : जिल्हयात सिरोंचा तालुक्यातील एक महिला (वय २४ वर्षे) हैद्राबाद येथून सिरोंचा येथे आली होती. संस्थात्मक विलगीकरणात ठेवल्या नंतर १ जुलै रोजी तिचे घशाचे नमुने घेण्यात आले. काल रात्री उशिरा सदर अहवाल पॉझिटीव्ह मिळाल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले.

या कोरोना बाधित रुग्णामूळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या १४ झाली तर जिल्हयातील एकुण बाधित संख्या ७३ झाली. आतापर्यंत एकूण ५८ कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्या १४ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

*Dt.03.07.2020*
*Dist. Gadchiroli*
————–
*A] Talukawise avg Rainfall (in mm)*
1. Gadchiroli- 42.3
2. Kurkheda- 0.0
3. Armori- 10.2
4. Chamorshi- 0.0
5. Sironcha-0.0
6. Aheri- 11.8
7. Etapalli- 11.3
8. Dhanora- 0.9
9. Korchi- 10.5
10. Desaiganj- 0.0
11. Mulchera- 11.2
12. Bhamragad- 0.0
————-
*Dist Avg of today’s RF:-8.2mm*
————-
*RF received Circles :16/40*
*Highest RF Circle*:Gadchiroli-70.8 mm*
*Heavy RF* -1 circle-
Gadchiroli- 70.8
*Very Heavy RF* : 0 circles
————–
*B] River Level* :- Normal
*C] DAM/Barrage Level*:- Normal
*D] Cut-off Roads*:- Nil