बरबडा संकुल अंतर्गत कन्या शाळा बरबडा शिक्षण परिषदेचे आयोजन

25

✒️नांदेड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नांदेड(दि.28जुलै):- दिनांक 27 जुलै 2022 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंतर्गत सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांचे शिक्षण परिषदेचे आयोजन केंद्रीय प्राथमिक शाळा बरबडा येथे करण्यात आले होते. याप्रसंगी डायट प्राचार्य आंबेकर सर व अधिव्याख्याते उपस्थित व केंद्रप्रमुख रेडेवार सर व केंद्रीय मुख्याध्यापक गुंटे सर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते उपस्थिती लाभली.

प्रमुख मार्गदर्शन आंबेकर सरने केले अधिव्याख्याते धुमाळे सर व अमलापुरे सर भद्रे सर उमेश मुखेडकर सर दत्ता अंबुलगे कन्या शाळेचे मुख्याध्यापक खंदारे सर सर्वांचं स्वागत केले केंद्र समीरनासाठी दिलीप सर शेवाळे सर कुंभार गावे सर सूर्य वाड सर शिवदास कुंभार गावे सर शिंदे सर पचलीम सर सहकार्य केले.