ट्रॅक्टर योजना चालू करा अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू : जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.29जुलै):-अण्णासाहेब पाटील महामंडळ माध्यमातून मराठा समाजातील तरुणा दिल्या जाणाऱ्या विविध योजनेच्या बाबींमध्ये डॉक्टर योजनेचा समावेश करून बिनव्याजी कर्जरूपी परतावा मिळण्याबाबत प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं मराठा समाजातील तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून विविध उद्योगासाठी दिले जाणाऱ्या कर्जावरील व्यार परतावा महामंडळाच्या मार्फत लाभार्थ्याला परत मिळतो त्याचा फायदा मराठा समाजातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात होतो परंतु या योजनेमध्ये सोलापूर जिल्ह्यातून ट्रॅक्टर योजना बंद करण्यात आली आहे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेमुळे प्रोत्साहन मिळत होते मात्र ही योजना बंद केल्यामुळे मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होत आहे ही योजना पुन्हा सुरू करून मराठा समाजातील तरुणांना न्याय देण्याचे भूमिकांना साहेब पाटील महामंडळ यांच्या विषयी प्रहार शेतकरी संघटनेच्या महामंडळाच्या व्यवस्थापन संचालक यांना पत्र देण्यात आले.

येत्या एक महिन्यांमध्ये योजना पूर्व सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा प्रहार शेतकरी संघटना महामंडळ कार्यासमोर येत्या पाच सप्टेंबर रोजी ठे आंदोलन करेल असा इशारा प्रहार शेतकरी संघटना जिल्हा समन्वय पंडित साळुंखे यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे यावेळी जिल्हा संबंधित पंडित साळुंखे, संतोष कोळी ,दादासाहेब तांबिले, जमीर शेख, तालुका अध्यक्ष अमोल केसरे, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED