जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांना अभिवादन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.1ऑगस्ट):- समाजवादी साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी निमित्त जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा माजी आम.डॉ.नामदेव उसेंडी, माजी जि.प.अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, शहर अध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, जि.प.माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, शंकरराव सालोटकर, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, रोजगार स्वयंम रोजगार सेल कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, अतुल मल्लेलवार, अनिल कोठारे, काशीनाथ भडके, एस. डी. भांडेकर, दिवाकर निसार, श्रीनिवास ताटपल्लीवार, ढिवरू मेश्राम, समीर ताजने, लालाजी सातपुते, कुणाल पेंदोरकर, सुधीर बांबोळे, तौफिक शेख, गौरव येणपरेड्डीवार, विपुल एलट्टीवार, जावेद खान, कल्पना नंदेशवर, पौर्णिमा भडके, सुवर्णा उराडे, निकिता कुमरे सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गडचिरोली, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED