प्रकल्पग्रस्तांनी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची भेट

30

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.3ऑगस्ट):-क्षेत्रात नामनिर्देशित नातवांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांना घेऊन प्रकल्पग्रस्तांनी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्य़ातील वेकोली क्षेत्रात नामनिर्देशित नातवांनबंधित प्रलंबित प्रश्नांना घेवुन प्रकल्पग्रस्तांनी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी त्यांनी पाठपुरावा सुरु असून वेकोली नागपूर मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत याविषयी बैठक झाली असल्याचे सांगितले. हे प्रकरण लवकरच मार्गी लावु असे आश्वासन दिले.मारेगाव (यवतमाळ)तालुक्यातील शिवणी (धोबे)खुली खाण सुरु करण्याबाबत चार गावातील नागरिकांनी सुद्धा यावेळी भेट घेऊन हि खाण लवकर कार्यान्वयीत करण्याची मागणी केली.