आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी हरवलेली पर्स केली परत

94

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.6ऑगस्ट):- दि. 05 ऑगस्ट रोजी सुरेश नकावार रा. साईनगर वार्ड क्र. 6 यांची पर्स हरवली होती.

तरी पर्स गुरुद्वारा जवळ उमेश दडमल यांना मिळाली त्यांनी लगेच फोन द्वारे ही माहिती सुरेश नकावार यांना दिल्ली त्यांना आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात हरवलेली पर्स उमेश दडमल यांनी परत केली.पर्स मध्ये रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्र व ओळखपत्र होती.

पर्स परत केल्याने सुरेश नकावार यांनी उमेश दडमल च आभार व्यक्त केले.