हाॕटेल सिग्मा मालक दिलीप जाधव यांना मातृशोक

31

🔹वसूबाई विठ्ठलराव जाधव यांचे दुःखद निधन

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.6ऑगस्ट):-सिग्मा हाॕटेलचे मालक दिलीप जाधव यांच्या मातोश्री वसूबाई विठ्ठलराव जाधव यांचे वयाच्या 80 वर्षी शनिवार दि.6 आँगस्ट रोजी दुःखद निधन झाले आहे.मातोश्री वसूबाई विठ्ठलराव जाधव या अतिषय प्रेमळ,धार्मिक व सुस्वभावी होत्या.

त्यांची आज प्राणजोत मालवळी त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी ,सुना,नांतवडे असा भरगच्च परिवार आहे. दूपारी 4 वाजता राहते घर हिंद नगर येथुन त्यांची अंतिम याञा काढण्यात येऊन सार्वजनिक स्मशानभुमी येथे शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.