राम मेघे इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेन्टची येथे जागतिक युवा दिन आणि अमली पदार्थ विरोधी शपथ कार्यक्रम

28

✒️बडनेरा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

बडनेरा(दि.12ऑगस्ट): – स्थानिक बडनेरा येथील प्रा राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेन्ट, बडनेरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक आणि रेड रिबीन क्लबद्वारे आझादी का अमृत मोहोत्सव हर घर तिरंगा अंतर्गत जागतिक युवा दिन आणि अमली पदार्थ विरोधी शपथ निमित्त्य आज् दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयातर्फे अमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली तसेच जागतिक युवा दिननिमित्य वृक्षारोपण आणि हर घर तिरंगा अंतर्गत विद्यार्थ्यांना तिरंगा वाटप करण्यात आले.

महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमात उत्साहात सहभाग दिला आणि हर घर तिरंगा बाबत जनजागृती केली.