तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने चिमुर येथे शहिदांना श्रद्धांजली

🔹जो शहीद हुवे है उनकी जरा याद करो कुरबानी

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.१६ऑगस्ट):- रोज मंगळवारला चिमुर येथे चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यलढयात चिमुर क्रांती भुमितील अमर शहिदांना अभ्यंकर मैदान शहीद स्मारक तिथून शहीद बालाजी रायपूरकर चौक, हुतात्मा स्मारक येथे ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष तथा गट नेता डॉ. सतिशभाऊ वारजूकर* *यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

या वेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजयजी घुटके,तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष विजयजी गावंडे,काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते प्रा.राम राऊत सर,तालुका काँग्रेस कमिटी माजी अध्यक्ष माधवजी बिरजे,ज्येष्ठ नेते धनराजजी मालके,ज्येष्ठ नेते किशोरजी शिंगरे, सहकार नेते संजयजी डोंगरे, माजी बाधकाम सभापती नगर परिषद कदिरचाचा शेख,शहर अध्यक्ष अविनाश अगडे, अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर विधानसभा रोषनभाऊ ढोक, ,अध्यक्ष काँग्रेस पर्यावर विभाग प्रदीप तळवेकर,विलासभाऊ डांगे अध्यक्ष ओ बी सी विभाग, ओमभाऊ खैरे,रहेमान पठाण,विलास पिसे, देविदास मोहिनकर , पप्पू शेख, गौतम पाटील,प्रशांत डवले,रामदास चौधरी, भोजराज कामडी, विलास मोहीनकर,तुषार शिंदे, मंगेश घ्यार,मंगेश रणदिवे,अमित मेश्राम, बाळूभाऊ बोबाटे,संदीप कावरे, मोहितकरजी,महिला तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सविताताई चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य भावनाताई बावनकर, गिताताई रानडे,वानिताताई मगरे, प्रितीताई दिडमुठे, कमलताई राऊत, दिक्षाताई भगत, नाजेमा पठाण, कल्पनाताई इंदुरकर, रिताताई अंबादे, शहेणाज अन्सारी व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते*

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED