लोकडोबा मंदिर बेटकबिलोली येथे श्रावण महोत्सवा निमित्त गावकर्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन

    49

    ✒️नायगाव प्रतिनिधि(हानमंत चंदनकर)

    नायगांव(दि.21ऑगस्ट):-तालुक्यातील बेटकबिलोली येथील मुस्तापूर रोड लगत प्रसिद्ध आसलेल्या लोकडोबा मंदिर येथे श्रावण महोत्सवा निमित्त गावकर्यांच्या वतीने आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नवसाला पावणारा लोकडोबा म्हणून प्रसिद्ध आसलेल्या लोकडोबा चा अभिषेक आरती करण्यात आली यानंर फलहाराचे वाटप करण्यात आले व दुपारीपासून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आले.

    याप्रसंगी गावातील नागरिक चेअरमन माणिकराव भरकाड व्यापारी साहेबराव पवार, माधवराव पवार, गंगाधर सावकार,देविदास पवार,प्रगतशिल शेतकरी सुभाष पा पवार,लक्षूमन भरकाड बालाजी पवार, योगेश पवार, राजेश पवार, सोमेश्वर पवार,दिगांबर रोडेवाड,किशनराव पवार बाबाराव पा नकाते दत्ता कांडले ज्ञानेश्वर महाराज स्वामी, गजानन नकाते गोविंदराव भरकाड मारोती पा भुताळे रामदास पवार दिगांबर नकाते सचिन पवार विजय मारोती पा पवार आदीसह परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते