खानगांव येथिल तंटामुक्ती गाव समिती कार्यकारिणी गठित अध्यक्ष पदी रवि चौखे यांची निवड

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.27ऑगस्ट):- तालुक्यातील खानगांव गट ग्रामपंचायत अंतर्गत सोमवारला ग्रामपंचायत कार्यालय खानगांव येथे ग्रामसभा घेण्यात आली यामध्ये अनेक विषयांवर ग्रामसभेने मंजुरी दिली.तसेच महात्मा गांधी गाव समितीचे कार्यकारीणी गठित सुद्धा तर करण्यात आली असून बिनविरोध अध्यक्षपदी रवि चौखे यांची ६ व्यादा सर्वानुमते निवड करण्यात आली.सोमवारला घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये विविध विषयांना मंजुरी देऊन , सर्वांचे विशेषता तंटामुक्ती निवड समिति कडे लक्ष वेधले होते.

विषयाच्या अनुषंगाने त्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची कार्यकारिणी सुध्दा गठित करण्यात आली असून बिनविरोध अध्यक्षपदी रवि चौखे यांची ६ व्यादा सर्वानुमते निवड करण्यात आली त्यावेळी सरपंच , उपसरपंच, आणि ग्राम पंचायत सदस्य तथा रोजगार सेवक प्रमोद भाऊ पाटील तसेच समस्त खानगांव येथिल गावकरी उपस्थित होते

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED