पारनेर तालुक्यातील सावरगाव येथे बलुतेदार संघटनेचा महिला मेळावा संपन्न

43

✒️प्रतिनिधी विशेष(मनोहर गोरगल्ले)

पारनेर(दि.२८ऑगस्ट):- आज पारनेर तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी बलुतेदार संघटनाचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जिल्हाध्यक्ष सौ झरेकर मॅडम यांनी विविध प्रश्नावरती सावरगाव या ठिकाणी आज सौ अलकाताई झरेकर मॅडम अनुचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध व विकास संघटना अहमदनगर जिल्हाध्यक्ष या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या त्यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरतार यांनी सावरगाव येथील मेळाव्याचे आयोजन केले होते.

त्या कार्यक्रमासाठी सावरगावच्या सरपंच सौ वैशाली ताई चिकणे रामू दादा थोरात माजी उपसरपंच सावरगाव रामदास साळवे लोकमानव हितपक्ष तालुकाध्यक्ष रणधीर शिंदे गोरक्षनाथ शिंदे जालिंदर शिंदे प्रथमेश साळवे संग्राम शिंदे युवराज जगताप बबन विघे गंगाराम चिकणे रखमाजी शिंदे हरे राम माने सुभाष शिंदे त्या ठिकाणी संघटनाचे कार्यकर्ते महिला भगिनी उपस्थित होत्या त्यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरतार यांनी सावरगाव या ठिकाणी शासकीय अधिकारी उपस्थित नसतात अधिकारी दाखवा आणि बक्षीस भेटवा. सावरगाव या ठिकाणी दोन दोन महिने तलाठी भाऊसाहेब हजार नसतात अनेक लोकांना गावातील दाखल्यांसाठी हेलपाटे मारावी लागतात व सावरगावातील माजी उपसरपंच थोरात दादा यांनी इथून पुढच्या काळात बाळासाहेब शिरतार यांच्या पाठीमागे गाव खंबीरपणे उभे राहील असे जाहीर सांगितले व महिला अध्यक्ष झरेकर मॅडम यांनी महिलांचे विविध प्रश्नांची दखल घेऊन त्या ठिकाणी सावरगाव या ठिकाणी घरकुलांची बिकट अवस्था आहे.

ज्यावेळेस घरी जाऊन पाहणी केली असता ती घरांची दोन्ही अवस्था पाहून त्या विधवा महिलांचे अश्रू अनवर झाले होते आजपर्यंत या गावासाठी कोणी धावून आले पडतं आमच्या घरी संघटना घेऊन तुम्ही आल्या त्यावेळी गावातील ग्रामसेवक भालेकर भाऊसाहेब रामभाऊ थोरात रामदास साळवे त्यावेळी कॉलनी या ठिकाणी इंद्रा आवार घरकुलांसाठी दुरुस्ती साठी मिळण्यासाठी लवकरच मार्गी लावू असे आश्वासन ग्रामसेवक भाऊसाहेब दिले त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिरतार आले केले व आभार रामदास साळवे लोकमानव हित पक्ष तालुकाध्यक्ष या आभार मानले