राज्य मराठी पत्रकार परिषदेचे खेड तालुका कार्याध्यक्ष मनोहर गोरगल्ले यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती खेड तालुका अध्यक्ष पदी निवड

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.30ऑगस्ट):;मनोहर गोरगल्ले यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती खेड तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

मनोहर गोरगल्ले हे सध्या कार्यकारी संपादक न्यू स्टार फाईव्ह मराठी मिडिया, कार्याध्यक्ष खेड तालुका राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश, कार्याध्यक्ष पुणे जिल्हा भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश, पुणे जिल्हा प्रतिनिधी दर्शन पोलीस टाइम, अध्यक्ष खेड तालुका माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती, पुणे जिल्हा प्रतिनिधी, जनशक्ती न्यूज २४, संस्थापक/सचिव शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, सचिव पुणे जिल्हा जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य तसेच पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क चे खेड तालुका प्रतिनिधी आदी पदांवर कार्यरत आहेत.

त्यांनी अशा अनेक पदांवर काम केले आहे. त्यांचा सामाजिक कार्यात कायम सहभाग आसतो. त्यांच्या वर अनेक संटनांचा अभिनंदनाचा वर्षाव होत असुन राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश याज कडून मनोहर गोरगल्ले यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेछा!

पुणे, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED