प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा राज्यमंत्री आमदार लोकनायक बच्चुभाऊ कडू करमाळा तालुक्याचे सुपुत्र मंगेश चिवटे साहेब यांची सत्कार समारंभ प्रसंगी

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.7ऑगस्ट):; प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा राज्यमंत्री आमदार लोकनायक बच्चुभाऊ कडू करमाळा तालुक्याचे सुपुत्र मंगेश चिवटे साहेब यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षावर प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल स्वागत समारंभासाठी आले असता सोलापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध भागातून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी करमाळा तालुक्यात उपस्थित होते..

गेल्या सहा वर्षाच्या काळात ज्या प्रकारे सोलापूर जिल्ह्यात लोकहिताची कामे करत प्रहाररुपी एक छोटस र रोपट्याच वटवृक्षात रूपांतर झालं त्याचा प्रत्येक काल करमाळा तालुक्यात आला प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता उत्साह पूर्ण आणि जल्लोषात भाऊंच्या स्वागतासाठी उपस्थित राहिला भाऊंनीही सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे तोंड भरून कौतुक केले आणि लवकरच मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली तारीख सोलापूर जिल्ह्याला देणार असंही सांगितलं..

भाऊंच्या स्वागतासाठी जिल्हाभरातून आलेल्या सर्व प्रहार पदाधिकारी कार्यकर्ते बच्चुभाऊ प्रेमी सर्वांचे मनःपूर्वक हृदयपूर्वक आभार

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED