लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी आयोजित बुस्टर डोस कॅम्प

25

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.9सप्टेंबर):-येथील आज दिनांक 9 संप्टेंबर रोजी लॉयन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234 H2 चे गव्हर्नर आदरणीय लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया जी यांच्या वाढदिवसानिमित्त आज लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी तर्फे बुस्टर डोस कॅम्प चे आज भगवती चौक गंगाखेड येथे आयोजन करण्यात आले.

या बुस्टर डोस कॅम्प मध्ये आजपर्यंत चे सर्व रेकॉर्ड मोडुन तब्बल 83 नागरिकाना डोस देण्यात आले तसेच या स्तूत उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी नगर परिषद च्या मुख्याधिकारी वसुधा फड तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिकानी आपली उपस्थिती दाखवली.

या कार्यक्रमाला लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे अध्यक्ष गोविंद रोडे सचिव भगत सुरवसे कॅबिनेट ऑफिसर अतुल गंजेवार संचालक संजय धारे, रत्नाकर जोशी, अनंत काळे,गोविंद आय्या, संतोष गुंडाळे,बंडु वाघमारे, सदानंद कुलकर्णी, महेन्द्र वरवडे, अभिजीत चौधरी,सचिन दहीवाळ, अभिनय नळदकर तसेच उपजिल्हा रुग्णालयातील शफी भाई, बडवणे सर,मेकाले मॅडम उपस्थित होते