🔹जिल्हा संयोजक चेतन खडसे तर सह संयोजक शिवानी मोरे व प्रतीक जोशी यांची नियुक्ती

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि:-5 जुलै) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती जिल्हा च्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यावेळी प्रा. स्वप्नील पोतदार निमंत्रित राष्टीय कार्यकारणी सदस्य आणि तथा विदर्भ प्रांत मंत्री रवी दांडगे उपस्थित होते यांच्या मार्गदर्शनात नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणी ची घोषणा करण्यात आली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या अमरावती जिल्हा संयोजक पदी चेतन खडसे यांची नियुक्ती करण्यात आली तर जिल्हा सह संयोजक पदी शिवानी मोरे आणि प्रतीक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.

या जिल्हा कार्यकारणी सदयशामध्ये  हेमंत चर्चन ,निखिल गोरे , साक्षी रुईकर , संतोष दवांडे ,प्रतीक वानखडे , सुयोग देशपांडे ,प्रा . अनिकेत आंबेकर ,सौरभ लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे व सर्व नगर मंत्री प्रांत कार्यकारणी सदस्य म्हणून निमंत्रित राहणार  आहेत.

अमरावती, महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, राज्य, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED