घुग्घुस शहरात मुन्नूरुकापू समाजाकडून मा.आ.को.चंदर (तेलंगाना) यांचे स्वागत

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

मुन्नुरुकापू बहुउद्देशिय सामाजिक संस्था घुग्घुस कार्यालयात दिनांक 10 सप्टेंबर 2022 शनिवार रोजी माननीय श्री.आ. कोरुकंटी चंदरजी (तेलंगाना) चे रामागुंडम विधानसभेचे लोकप्रिय आमदार यांचे घुग्घुस मुन्नुरुकापू समाजातर्फे शाल,श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच मा.आ.कोरुकंटी चंदरजी त्यांच्याकडून आश्‍वासन देण्यात आले,की महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस निवासस्थान असलेले तेलंगानातील बसलेले नागरिकांसाठी येण्या,जाण्या करिता बससेवा मिळण्याची चर्चा केली. आणि त्यांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र ते तेलंगणा शिक्षणासाठी जाना रे विद्यार्थांना होनारा त्रास सहन करावे लागत असल्याने मुख्यमंत्री सोबत चर्चा करून मदत करण्याचे आश्वासन दिले.

की गोदावरीखानी येथून घुग्घुस बससेवा सुरू करण्यात येणार? असी मागणी घुग्घुस मुन्नुरुकापू समाजाकडून करण्यात आली आहे.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शंकर सिद्धम, शहराध्यक्ष गोपाल थोटा, मोगली लक्काकुला, व्यंकटेश थोटा, श्रीनिवास लक्काकुला, तिरुपती लक्काकुला, मेटा ओडल, कंदुनुरी तिरुपती, बोलिशेट्टी चंदू, पुरेली रंगैया, पुरेल्ली राजम, मेडा ओडेलू, रापेली संकर, रापेली संकुला, रापेली संकर आदी उपस्थित होते. श्रीनिवास, बत्तीनी रविंदर, पिरेल्ली तिरुपती, बत्तीनी सुरेश, चंदा कुमार, लक्ष्मण पुरेल्ली, समाजाच्या महिला समितीनेही त्यांचे स्वागत केले.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED