दत्तात्रय खुळे यांना राज्यस्तरीय विश्व समता काव्यगौरव पुरस्कार प्रदान

44

✒️जालना(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जालना(दि.13सप्टेंबर):-युवा कवी लेखक दत्तात्रय खुळे यांना विश्व समता कला मंच या संस्थेच्या काव्य क्षेत्रातील योगदान देणाऱ्या कवींना दरवर्षी पुरस्कार दिला जातो .

२०२२ या वर्षी अनेक कवींना पुरस्कार मिळाला आहे. त्यामध्ये
युवा कवी, लेखक दत्तात्रय खुळे यांना विश्वसमता काव्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आलेले आहे. आपल्या कवितेततून समाजाच्या वेदना, दुःख समाजातील तफावत मांडण्याचे काम त्यांनी केले आहे.या पुरस्कार मिळ्याल्याबद्दल त्यांचे सर्व परिसरातून अभिनंदन केले जात आहे .