नीट परीक्षा मध्ये एवढे मार्क घेणारी गंगाखेड ची प्रथम कन्या

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.30सप्टेंबर):-17जुलै 2022रोजी राष्ट्रीय नीट 2022 परीक्षा चा निकाल लागला या निकाला मध्ये गंगाखेड येथील कन्या तामशील रइसोदिन कादरी , मास्टर टेलर सय्यद खुर्शीद यांची नात यांच्या मुलीने एकून गुण 720 पैकी 629 गुण मिळवून यश संपादन केले आहे.

तमशील चे वडील रइसोदिन कादरी हें 40/. अनुदानित असलेल्या येका शाळेवर लिपिक या पदावर कार्यरत असून त्यांची आर्थिक परस्थिती कमकुवत असताना परभणी येथे किरायाने राहून या मुलीने घरापासून चार किलोमीटर पायी येजा करून जिद्दीने आपल्या आई वडिलांचे सवप्न पूर्ण करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आणि MBBS साठी पात्र ठरली यासाठी फेरोज कादरी सर आणि हुलसुरे सरांची मार्गदर्शन मिळाले

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED