स्वस्त धान्य दुकाना मार्फत आनंदाचा शिधा वाटप

16

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.22ऑक्टोबर):- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रो. प्रल्हादराव बाबुराव साळवे यांच्या स्वस्त धान्य मार्फत रेशन दुकानदार संजय साळवे यांनी नियोजन करून लाभधारकांना गंगाखेड विधानसभा चे आमदार मा. रत्नाकर गुट्टे साहेब,री. पा. ई. महाराष्ट्र उपाध्येक्ष मा. डॉ. सिद्धार्थ भालेराव,जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा मॅडम, एस. डी. वो. सुधीर पाटील साहेब, तहसीलदार गोविंदजी येरमे साहेब, नायब तहसीलदार सुनील कांबळे,दुकानदार संघटनेचे जिल्हा अध्येक्ष दिलीप फड, पुरवठा विभागातील गिनगीने, ऑपरेटर कदम, सचिन भालेराव, प्रवीण रायभोळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आनंदाचा शिधा वाटपाची सुरवात करण्यात आली.