बहुजन आघाडीचे माध्यमातून राजकीय समीकरण बदलुन टाकणार-डॉ.निरजभाऊ वाघमारे यांचे कार्यकर्त्यास आश्वासन..!!

20

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.10नोव्हेंबर):-समाजातील नेतृत्व व रोखठोक भुमीका घेणारे शोषीत पीडीतांना आणी वंचीताच्या न्यायासाठी व हाक्कासाठी आक्रमक लढा देणारे आदरणीय अँड,बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन यवतमाळ येथील युवा नेता तरूण तडफदार, रोखठोक भुमीका घेऊन तत्पर्रत सुखांदुःखात धाऊन संकट काळी साथ देणारा एकमेव सर्वसाधारण युवा कार्यकर्ता डॉ,निरजभाऊ वाघमारे यांनी प्रत्यक्ष दि,28 ऑगष्ट 2022 रोजी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात अँड,बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीत आपल्या कार्यकर्तासहजाहीर प्रवेश केला आहे आणी त्यावेळी पक्षप्रवेशाने यवतमाळच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलुन दाखविल असा आत्मविश्वास सुध्दा दिला आणी वंचित बहुजन आघाडीच नवचैतन्य निर्माण करून दाखविल.!!