येवला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आर्य निकेतन स्कुलचे घवघवीत यश

31

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शाताराम दुनबळे)

नाशिक(दि.14नोव्हेंबर):-येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचा काल आर्य निकेतन स्कुल येथे प्रारंभ झाला असून पारेगाव येथील आर्य निकेतन स्कुल च्या विद्यार्थ्यांना योगासने स्पर्धेत घवघवीत यश मिळाले आहे.

स्पर्धा चा निकाल
*१४ वर्षा खालील मुली*
१.श्रुती पोटे (आर्य निकेतन)
२.अनुष्का साताळकर (आर्य निकेतन)
३.समृद्धी सोनवणे (आर्य निकेतन)
४.अक्षरा जमधडे (आर्य निकेतन)
५.तानिष्का पैठाणकर (आर्य निकेतन)
६.ज्ञानेश्वरी बोबले (आर्य निकेतन)
७.समिक्षा कोकाटे (आर्य निकेतन)
*१४ वर्षा खालील मुले*
१.स्वप्निल महाले (आर्य निकेतन)
२.विकी गवळी (आर्य निकेतन)
३.भावेश कळमकर (आर्य निकेतन)
४.अर्नव डवले (आर्य निकेतन)
५.यश कोल्हे (आत्मा मालिक)
६.विकी गवळी (आर्य निकेतन)
७.अर्नव डवले (आर्य निकेतन)
*१७ वर्षा खालील मुले*
१.विकी गवळी
२.महाले स्वप्निल
*१७ वर्षा खालील मुली*
१.तनिष्का पैठणक (आर्य निकेतन)
२.ज्ञानेश्वरी बोबले (आर्य निकेतन)
*१९ वर्षा खालील मुली*
जाधव स्नेहा (आत्मा मालिक)

समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे,तालुका क्रीडाधिकारी महेश पाटील,येवला पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड, सरपंच सचिन आहेर,नंदू जाधव,तालुका क्रीडा संयोजक नवनाथ उंडे सर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.आत्मा मलिक स्कुल,पुरणगाव मार्गदर्शक शिक्षक प्रवीण घोगरे,अमोल आहेर,आर्य निकेतन स्कुल,पारेगाव,हृषीकेश गायकवाड,अमोल गोराडे,विजय पवार यांचे विजेत्यांना मार्गदर्शन लाभले.क्रीडा शिक्षक प्रवीण घोगरे सर,ऋषिकेश गायकवाड सर,अमोल राजगुरू सर,असिफ पठाण,विजय पवार,अमोल आहेर,शैलेश घाडगे सर.परिश्रम घेत आहेत.अशी माहिती येवला तालुका क्रीडा प्रसिद्धी प्रमुख शरद शेजवळ यांनी दिली आहे.