भारत तैवान मैत्री India-Taiwan Friendship पर्वास सुरवात!

तैवान आशिया खंडातील एक छोटासा देश. चीन आणि तैवान या दोन्ही शेजारी देशात विस्तव जात नाही कारण चीनच्या मते तैवान हा चीनचाच भूभाग असून तैवान हे स्वतंत्र राष्ट्र नाही. याउलट तैवान मात्र चीनचा हा दावा खोदून काढत आम्ही चीनचे गुलाम नसून आमचे राष्ट्र स्वतंत्र असून आमचे सार्वभौमत्व आम्ही जपणार आहोत. चीनने आमच्यावर अधिकार सांगू नये … Continue reading भारत तैवान मैत्री India-Taiwan Friendship पर्वास सुरवात!