सेवा निवृत्तीनंतरचे जीवन कसे असावे?

नोकरी करून सेवानिवृत्त झालेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांचा मुलाकडून,सुनीकडून कशा पद्धतीने छेळ होत असतो.त्यांच्या शंभर टक्के सत्य घटना सोशल मिडीयावर नियमितपणे नांव न सांगता येत असतात.अनेकांची इच्छा असते त्या पेपर मध्ये प्रसिद्ध झाल्या पाहिजेत.पण आमचे नांव गांव आले नाही पाहिजे.का तर खानदानचे नांव खराब झाले नाही पाहिजे.त्यामुळेच अनेक सेवा निवृतांची लाखोची संपती असतांना त्यांना मुलाकडून सुनीकडून … Continue reading सेवा निवृत्तीनंतरचे जीवन कसे असावे?