चला भारतीय संविधान समजून घेवूया!

संविधान उद्देशिका, पार्श्वभूमी व संविधान जागृतीसाठी सदर लेख आहे. आज देशात 72 वर्षानंतर ही संविधान बाबत जागृती पाहिजे त्याप्रमाणे झालेली नाही,असे वाटते. संविधान काहींनी डोळ्यांनी पाहिलेही असेलही. ज्यांनी पाहिले त्यांनी त्यास स्पर्श केलेला असेल.ज्यांनी स्पर्श केला त्यांनी ते वाचले, समजून घेतले का ? याबाबत खात्री देता येत नाही! संविधानाचा अभ्यास करून ते जगण्यात अंमल करणारे … Continue reading चला भारतीय संविधान समजून घेवूया!