जगातील सर्व धार्मिक ग्रंथांचा गुरु- महागुरु!

[भारतीय संविधान दिन व राष्ट्रीय विधी दिन विशेष] संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा होऊ लागला आहे. दि.२९ ऑगस्ट १९४७ रोजी मानवतेचे पुजारी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी … Continue reading जगातील सर्व धार्मिक ग्रंथांचा गुरु- महागुरु!