लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट टुर्नामेंट सुरु

26

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट (टेनिस बाल) चे आजचे उत्साहात खेळण्यात आले.

काॅलनीत टेनिस बाल किक्रेट स्पर्धेत बरेच टिम सहभागी झाले, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कमर्शिअल आणि CPPP.

स्पर्धेचा पहिला सामना मेकॅनिकल टिम एंव कमर्शिअल टिम यांच्यात होऊन मेकॅनिकल नि बाजी मारली तसेच मॅन ऑफ द मॅच अंकुर पोरस यांना तिसरी वेळ मिळविला,५२ धावा काढून नाबाद राहीले.तसेच ४ विकेट घेऊन समोर अंतीम सामना खेळणार.

दुसरा सामना इलेक्ट्रिकल टिम एंव पावर प्लान्ट प्रोजेक्ट (Cppp) यांचात होऊन इलेक्ट्रिकल संघाने जिंकला आणि मॅन ऑफ द मॅच शुभम शेरकी यांना देण्यात आले, ४७ धावा काढून नाबाद राहीले.दोन्ही सामने हे मोठ्या उत्साहात लाॅयड्स ग्राम काॅलनी झाले व यात परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते. यावेळी लाॅयड्स मेटल्स कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.