चळवळीत आलेली शिथिलता, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले नैराश्य आणि आणखी बरेच काही………….!

आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार, युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगाचे प्रेरणास्त्रोत अन् चैत्यभूमी म्हणजे ऊर्जाभूमी. त्यामुळे ६ डिसेंबर दिनी चैत्यभूमीवर जाण्यासाठी प्रत्येकाच्या मनाला ओढ लागलेलीचं असते. महापरिनिर्वाण दिनाच्या ६५ वर्षानंतरही महाराष्ट्रासह सार्‍या देशभरातून तसेच परदेशातूनही लाखो आंबेडकरी,आंबेडकरवादी अनुयायी आपल्या लाडक्या थोर नेत्याचे भावपुर्ण दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या पवित्र स्मृती जागविण्यासाठी,आदरांजली,मानवंदना देण्यासाठी, विनम्रतापूर्वक नतमस्तक होण्यासाठी मोठ्या शिस्तीने, संयमाने … Continue reading चळवळीत आलेली शिथिलता, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले नैराश्य आणि आणखी बरेच काही………….!